tag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post7040312000557708976..comments2022-04-01T09:03:32.640-07:00Comments on पंचनामा: ‘असाबिया’चा आधुनिक अविष्कार bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-6893291593818753542021-09-26T03:20:03.099-07:002021-09-26T03:20:03.099-07:00👌🏻👌🏻👌🏻👌🏻मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-61692459552036811482021-08-11T06:02:15.707-07:002021-08-11T06:02:15.707-07:00👍 आपल म्हनन ही खरंच ठरलं 2019 मध्ये ते प्रखरतेने ...👍 आपल म्हनन ही खरंच ठरलं 2019 मध्ये ते प्रखरतेने जानवलAnonymoushttps://www.blogger.com/profile/17782097267410499068noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-49915373180584090172021-08-09T04:57:15.334-07:002021-08-09T04:57:15.334-07:00After the videoAfter the videoBalasahebhttps://www.blogger.com/profile/00781619890242586497noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-33277204252875445192018-09-12T07:56:49.108-07:002018-09-12T07:56:49.108-07:00Perfect...Perfect...Unknownhttps://www.blogger.com/profile/00245746237060488189noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-34792072627058624322018-09-12T07:09:43.732-07:002018-09-12T07:09:43.732-07:00खूप महत्त्वाची माहितीखूप महत्त्वाची माहितीAnonymoushttps://www.blogger.com/profile/07679902320907814240noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-12747185386653655722017-03-13T02:35:42.151-07:002017-03-13T02:35:42.151-07:00व्वाव्वाSachinhttps://www.blogger.com/profile/10845228715015762422noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-88407896158428514752015-10-20T01:45:24.992-07:002015-10-20T01:45:24.992-07:00'उत्तम पत्रकारितेचा नमुना ' अशा शब्दांत आप...'उत्तम पत्रकारितेचा नमुना ' अशा शब्दांत आपल्या ह्या पत्रकारितेचे कौतुक करावेसे वाटते . उत्तम पत्रकार हा पारदर्शी , निष्पक्ष असावा वगैरे बोलले जातं पण त्याचबरोबर त्याच्यात इतिहासाची उत्तम जाण असणे , भाषेवर व उपमांवर प्रभुत्व , अभ्यासूपणा , स्वतःच्या ideology ला देखील आव्हान देण्याची क्षमता , भविष्याचा वास्तववादी वेध घेण्याची वृत्ती आणि जिज्ञासू व चिकित्सक वृत्ती हे गुण देखील अपेक्षित असतात. जवळपास सर्व अंगांनी हा लेख उत्तम पत्रकारितेचा नमुना आहे .

हा लेख तुम्ही ऑक्टोबर , २०१३ साली लिहिलेला आहे . ह्या काळात माझ्या दुर्दैवाने माझा आपल्या ब्लॉगशी परिचय झाला नव्हता . पण ह्यातली असाबियाची उपमा फार 'बोलकी ' आहे . ती शोभून दिसते . त्यातच विवेचन हे फार अचूक होते हे २०१४ च्या निकालांनी स्पष्ट्देखील झाले आहे. खरं सांगायचं तर ह्या निवडणुकीने फार विचित्र पायंडे पाडले आहेत व नव्या गरजाही राजकारणात निर्माण केल्या आहेत . २०१९ सालच्या निवडणुका सर्व स्पष्ट करतील . एकूण सांगायचे झाले तर तात्कालीन माध्यमांनी लावलेल्या भंगार निकषांपेक्षा तुमचे निकष फार स्पष्ट , वास्तववादी आणि सुयोग्यच जाणवतात !! खूप खूप धन्यवाद !!Anonymoushttps://www.blogger.com/profile/15548239113075021985noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-72514139817683355042015-09-24T23:35:18.292-07:002015-09-24T23:35:18.292-07:00interesting....interesting....संदीप वि.सबनीसhttps://www.blogger.com/profile/10878664391751307908noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-24346894140434524472015-08-13T23:12:25.615-07:002015-08-13T23:12:25.615-07:00आता प्रत्येक घराण्याचे असाबिया तत्वानुसार चिरफाड ह...आता प्रत्येक घराण्याचे असाबिया तत्वानुसार चिरफाड होणार !
भाऊ हा लेख भूकंप आणणार असं दिसते !!

Diteehttps://www.blogger.com/profile/16344637823841011848noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-49627840736939909182015-08-13T13:49:36.069-07:002015-08-13T13:49:36.069-07:00@ भाऊ,
शेखर यांच्या म्हणण्यानुसार असाबिया हे तत्व...@ भाऊ,
शेखर यांच्या म्हणण्यानुसार असाबिया हे तत्व गांधी - नेहरूंच्या वारसदार ४थ्या पिढीला लागू राहील असे तेंतेंव्हावाटले होते. पण ते तत्वज्ञान डॉक्ट्रिन ठाकरे घराण्यातील वारसांना लागू होत आहे असे आपल्याला वाटत नाही का? http://naadiastrologystudycircle.blogspot.in/https://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-19973521790703295152015-08-13T13:14:31.903-07:002015-08-13T13:14:31.903-07:00Atishay uttam mandani! Khoop avadala lekh. Atishay uttam mandani! Khoop avadala lekh. meghana aptehttps://www.blogger.com/profile/01532797508703403073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-85456496053731270562014-12-26T07:40:42.342-08:002014-12-26T07:40:42.342-08:00सुंदर विवेचन भाऊ !
पण हाच सिद्धांत महाराष्ट्राती...सुंदर विवेचन भाऊ !

पण हाच सिद्धांत महाराष्ट्रातील एका सेनेला लागू होतो का ते ही बघावे
खरे तर लेखाचा निम्म्यापेक्षा जास्त भाग तुम्ही त्या एका सेनेकडेच अंगुली निर्देश करता आहात असेच वाटत होतेshekharhttps://www.blogger.com/profile/03488346782172034540noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-19076950157340553002014-12-26T07:31:47.922-08:002014-12-26T07:31:47.922-08:00Apratim bhauApratim bhauqidaz djhttps://www.blogger.com/profile/15353108788069636545noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-54211881422371203172014-03-16T06:21:55.095-07:002014-03-16T06:21:55.095-07:00Very good management lesson!Very good management lesson!sameer Khttps://www.blogger.com/profile/07131884768500713339noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-90482599977362125422013-10-07T09:48:20.039-07:002013-10-07T09:48:20.039-07:00very nice analysis!!!!!!very nice analysis!!!!!!KishorKattihttps://www.blogger.com/profile/06024105344113139023noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-80382561556494795532013-10-06T12:54:56.802-07:002013-10-06T12:54:56.802-07:00khup sundar. Khaldunche vivechan patate. Bhau, abh...khup sundar. Khaldunche vivechan patate. Bhau, abhinandan.Anonymoushttps://www.blogger.com/profile/13253012609141589655noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-26713031297774777752013-10-06T05:42:35.762-07:002013-10-06T05:42:35.762-07:00खुप छानखुप छानAnonymoushttps://www.blogger.com/profile/05726463822500739186noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-55391703978359515462013-10-05T19:08:19.753-07:002013-10-05T19:08:19.753-07:00गामा, भटके टोळीवाले व पाकिस्तान या पार्श्वभूमी वर ...गामा, भटके टोळीवाले व पाकिस्तान या पार्श्वभूमी वर हे खलदूनचे सिद्धांत फिट्ट बसताना दिसतात. http://naadiastrologystudycircle.blogspot.in/https://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-76893252990041339192013-10-05T13:20:09.252-07:002013-10-05T13:20:09.252-07:00भाऊ,
आपला लेख बराचसा पटला. नेहरूंनी आपल्या सहकार्...भाऊ,

आपला लेख बराचसा पटला. नेहरूंनी आपल्या सहकार्यांना समतेने व बंधूने वागवले असे आपण म्हणता त्याविषयी मला शंका आहे. नेहरूंनंतर कोण असे वाद नेहरू स्वत:च घडवून आणीत असंत. आपले सहकारी दर्जाने कमी आहेत हे दाखवून द्यायचा हा तरल प्रयत्न तर नव्हे? कामराज योजना हाही एक प्रकारचा विरोधकांना कमी लेखायचा प्रयत्न होता. जर स.का.पाटील, लालबहादूर शास्त्री इत्यादि लोकांनी सत्ता सोडली नसती तर नेहरूंना ते डोईजड ठरले असते. या मुद्यावर अधिक चर्चा झालेली आवडेल.

मात्र बाकी लेख उत्तम आहे.

असो.

एक गोष्ट सांगावीशी वाटते की खलदूनचे निरीक्षण भटके टोळीवाले पुढे नागरी सत्ताधारी कसे बनतात याच्याशी निगडीत आहे. भारतातले राजे टोळीवाल्यांच्या पार्श्वभूमीचे नाहीत. अगदी उत्तर भारतातले राजेही टोळीवाले नाहीत. तर मग नेहरू-गांधी घराण्याची परंपरा टोळीवाल्यांच्या मनोवृत्तीशी कशी जुळते?

आपण एका उघड गुपिताकडे अंगुलीनिर्देश करतो आहोत असं तुम्हाला नाही वाटत? नेहरू-गांधी हे कुटुंब मुघली टोळीवाल्यांचं आहे, हे वेगळे सांगणे नलगे.

आपला नम्र,
-गामा पैलवान
Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-12446292710157394402013-10-05T09:18:07.274-07:002013-10-05T09:18:07.274-07:00मोदी यांच्या उदयाची पार्श्वभूमी अप्रतिम उदाहरणातून...मोदी यांच्या उदयाची पार्श्वभूमी अप्रतिम उदाहरणातून मांडली गेली आहे.
सत्ताधारी वर्तुळातील हितसंबंधीयाना हलवून सोडण्याची ताकद असलेले व्यक्तिमत्व ही वंचित आणि सत्ताधारी या दोघांच्याही मनातील प्रतिमा मोदिरुपाने दिसू लागलीय. पण मी मागे म्हटल्याप्रमाणे मोदी यांच्या विरोधाकांइतकेच त्यांचे पाठीराखे सुद्धा मोदी नावाच्या वादळाचा आवाका पूर्णांशाने ओळखू शकलेले नाहीत. त्याचाच परिपाक म्हणून मोडी यांना त्यांच्या इप्सिताच्या जवळ नेणारी वक्तव्ये आणि कृती त्यांच्याकडून नकळत केली जात आहेत, ज्याची मोदींना अपेक्षा आहे.
आता त्यांच्या पक्षातील विरोधक त्यांची ताकद ओळखून त्यांना सपशेल शरण जातात कि त्यांच्या बकुबाबद्दल शंका बाळगून त्यांना जागोजागी अपशकून करून हसे करून घेतात हे काळच ठरवेल. तो पर्यंत वाट बघूया.RJNAIKhttps://www.blogger.com/profile/12421008653548508199noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-14295964478405253742013-10-05T08:57:57.972-07:002013-10-05T08:57:57.972-07:00भाऊ,
सुंदर तर्कसंगत विश्लेषण आणि विषयाची मुद्देसूद...भाऊ,
सुंदर तर्कसंगत विश्लेषण आणि विषयाची मुद्देसूद प्रस्तुति...!
जनसामाज्यांच्या मनातल्या मोदीविषयक आकर्षणामागच्या कारणांचं अतिशय सुसंगत विवेचन..!
पटलं आणि आवडलं...!!स्वामीजीhttps://www.blogger.com/profile/13615476841424870826noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3317942130734717220.post-65121038770071280672013-10-05T07:52:44.069-07:002013-10-05T07:52:44.069-07:00अप्रतिम विवेचन भाऊ. अप्रतिम विवेचन भाऊ. धोंडोपंतhttps://www.blogger.com/profile/10221665646851099334noreply@blogger.com